December 8, 2021
इतर जीवनशैली महाराष्ट्र व्यापार

खुशखबर : राज्यातील थिएटर या तारखेला उघडणार

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे

Advertisement


देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. बॉलिवूडला सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळतं. त्यामुळे ही मागणी करण्यात येत होती. अखेर आज याबद्दलचा निर्णय झाला.

Advertisement


चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्यानं इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांचीच सगळीच गणितं बिघडली होती. बॅकस्टेजला काम करणाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यांना आला दिवस ढकलणंदेखील अत्यंत कठीण जात होतं. आता नाट्यगृह सुरू असल्यानं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. अनेकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे यापेक्षा चांगली बातमी असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

Related posts

ही कार एकदा चार्ज केल्यावर चालते 800 किलोमीटर

PC News

राम गोपाल वर्मा यांनी कोरोना वर आधारित चित्रपट बनवला, ट्रेलर प्रदर्शित

PC News

महा रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद, चित्रा वाघ यांची उपस्थिती, सोनाली तुषार हिंगे यांनी केले आयोजन!!!

PC News

वाकड मध्ये या ठिकाणी होतोय फिनिक्स मॉल

PC News

टोमॅटो मध्ये तिरंगा व्हायरस असल्याची खबर

PC News

गणेशोत्सवापूर्वी शंतनू जोशी sj सरांनी समजावले गणेश तत्व 

PC News

एक टिप्पणी द्या