December 8, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

गुटखा बंदी फक्त नावापुरतेच का ?

पिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करणे आणि सेवन करणे यावर संपूर्ण बंदी आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिकांचे तक्रार आहे की गुटखा खाणारे मात्र काही कमी झालेले नाहीत आणि मागच्या दारातून गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा मात्र सगळीकडे आहे.

Advertisement

 

गुटखा खाल्याने कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे याची जाणीव असून देखील याची विक्री सर्वत्र सुरू आहे असे समजते.

बंदी असल्यामुळे विक्रेत्यांना जास्त फायदा होतो आणि ब्लॅक ने गुटखा सारखे पदार्थ दुप्पट किमतीत विकले जातात.

या सर्व अवैध व्यवहारांची पोलिसांना माहिती आहे की नाही आणि असल्यास यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवतो

Related posts

वाकड मध्ये या ठिकाणी होतोय फिनिक्स मॉल

PC News

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी,विक्री पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाप्पू गायकवाड, काळूराम कवितके यांचे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला निवेदन,लवकरच मागण्या मान्य करण्याचे अतुल आदे यांनी दिले आश्वासन!!!

PC News

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा : देवेंद्र फडणवीस

PC News

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पोलिसांना कोरोना योद्धा सन्मान

PC News

अमिताभ बच्चन कोरोना पॉसिटीव्ह – नानावटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट

PC News

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

PC News

एक टिप्पणी द्या