December 8, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड व्यापार

पिंपरी चिंचवड मध्ये होतीये कॅन्सरची विक्री

प्रतिनिधी : पिंपरी

संपूर्ण राज्यात गुटखा सारख्या पदार्थांवर बंदी आहे व या मालाची विक्री करणे हे कायद्याशीर गुन्हा देखील आहे.

गुटखा खाल्याने कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात हे माहीत असूनही मागच्या दरवाज्याने हे कॅन्सर संपूर्ण शहरात विकले जात आहेत. पान टपरीवर सहजपणे हे पदार्थ मिळून जाते आणि एवढंच नव्हे तर यात पोलीस प्रशासन यांनी बघ्याची भूमिका का घेतली आहे यावर शंका निर्माण होत आहे.

Advertisement

गुटखा खाणारे आणि विक्री करणारे हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत असं म्हंटल तरी हरकत नाही.

आपण नुकतेच कोविड19 सारख्या एका गंभीर साथीतून बाहेर पडत आहोत आणि कोविड काळात थुंकण्यावर भले मोठे दंड आकारण्यात येत होते, परंतु गुटखा खाऊन शहरात कोठेही थुंकणाऱ्यांवर हे नियम लागू होताना दिसून येत नाही

Related posts

भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा – आ.अण्णा बनसोडे

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस देहू शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, आरोपीस अटक

PC News

नवीन ग्राहक संरक्षण कायदा आजपासून देशभरात लागू, ग्राहकांसाठी नव्या कायद्यात काय असणार सुविधा ?

PC News

राजगृह तोडफोडप्रकरणी निषेध नोंदवित असताना कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा खासकी मालमत्तांचे नुकसान होऊ देऊ नका- आ. अण्णा बनसोडे यांचे पिंपरीकरांना आवाहन

PC News

एक टिप्पणी द्या