December 8, 2021
आरोग्य जीवनशैली

श्री. शंतनू जोशी सरांनी शिकवला नवीन ध्यानप्रकार 

इतर दिवसांच्या तुलनेत प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी पृथ्वीवर देवीतत्व १०० पट अधिक असते तर नवरात्रीमध्ये ते १००० पट अधिक असते. या देवीतत्वाचा अंश आपल्यामध्ये आणण्यासाठीचा एक विशेष ध्यानप्रकार श्री. शंतनू जोशी (Life Purpose Strategist sj) सरांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी शिकवला. फॉग लॅम्प मिशन सेशन्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदिशक्ती मेडिटेशन या हिन्दी वेबिनारमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात sj सरांनी उपस्थितांना देवीतत्व, शक्ति आणि ध्यानाविषयी माहिती सांगितली. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना शास्त्रीय व पौराणिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या ध्यानप्रकाराचे त्यांनी प्रात्यक्षिक घेतले. संपूर्ण वर्षभर हे ध्यान कसे व केव्हा करायचे हे देखील सरांनी सांगितले. कार्यक्रमाचा पूर्वार्ध संवादरूपी असल्याने निःशंक मनाने उपस्थितांनी ध्यान केले. 

 

या वेबिनारनंतर शांतता व प्रसन्नता अनुभवायला आल्याचे उपस्थितांनी नोंदवले. किशोरवयीन मुलांपासून ते वृद्धांपर्यन्त सर्व वयोगटातील व्यक्तींनी या वेबिनारचा लाभ घेतला. 

 

यापुढील वेबिनार ७ नोव्हेंबर २०२१, रविवार रोजी ‘लोग क्या कहेंगे?’ या विषयावर होणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले. 

 

For more information, visit our YouTube channel: http://t.ly/CUR9   

 

Related posts

स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या प्रयत्नाने १८ते४४वयोगटातील नागरिकांना काका इंटरनॅशनल स्कुल मध्ये मोफत लसीकरण!!!

PC News

यमुनानगर येथे फी माफीसाठी एसपीएम शाळेसमोर पालकांचे आंदोलन

PC News

‘फॉग लॅम्प मिशन सेशन’ तर्फे “स्ट्रेस लिटरेट” या विषयावर वेबिनार आयोजित

PC News

पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा सध्या 115

PC News

राज्यात 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यास मुख्यमंत्री आग्रही मात्र तज्ज्ञांच्या मते 14 दिवस गरजेचे

PC News

मोशी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपांचे वाटप:सुनिल कदम, मनसे वाहतूक सेना

PC News

एक टिप्पणी द्या