January 23, 2022
पिंपरी चिंचवड व्यापार

रावेत मध्ये होणाऱ्या सर्वात उंच इमारतिच्या अधिकृतपणेवर शंका ?

चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड मधील रावेत येथे सर्वात उंच इमारती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तसेच या प्रकल्पाचे भव्य उदघाटन सोहळा नुकतेच पार पडले

नागरिकांनी या प्रकल्पाला भरगोस प्रतिसाद दिल्याचे समजून येते तसेच प्रकल्पाचे उद्घाटन अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले

Advertisement

मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथींमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील तसेच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचाही समाविष्ट होता परंतु दोघांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याने नागरिकांमध्ये हा प्रकल्प अधिकृत आहे की नाही यावर शंका उपस्थित झाला आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे 40 मजली इमारतीसाठी फायर यंत्रणा नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी दैनिक लोकमत ला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले तसेच इमारतीचे विकासक फायर ऍक्ट नुसार उंच इमारतींसाठी ठरलेल्या नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे

Related posts

MH-14 च्या वाहनांना सोमाटणे – लोणावळा येथील टोलवर सूट

PC News

महापालिका निवडणुकीत एक वार्ड एक नगरसेवक : निवडणूक आयोग

PC News

या क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसात झाली 250% वाढ

PC News

महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पिंपरी चिंचवड मध्ये अमित मेश्राम यांनी केले स्वागत!!!

PC News

अनुप मोरे यांना कोरोनाची लागण

PC News

पुण्यात 28 एप्रिलनंतर रुग्णसंख्या झपाट्याने घसरणीला (डाउन ट्रेंड) लागेल.

PC News

एक टिप्पणी द्या