January 23, 2022
आरोग्य इतर पिंपरी चिंचवड

युवासेना चिंचवड विधानसभा तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान !!

  1. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रव्यापी रक्तदान शिबिराचे आज रविवार दिनांक.२८/११/२०२१ आयोजन आमदार अमृततुल्य चिंचवडे नगर चिंचवड येथे करण्यात आले
    शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा.ना.श्री.आदित्यसाहेब ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय सचिव मा.वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य मा.रूपेशभैया कदम, व युवासेना मावळ लोकसभा विस्तारक मा. राजेश पळसकर यांच्या सूचनेनुसार तसेच युवासेना अधिकारी चिंचवड विधानसभा माऊली जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे चिंचवड विधानसभा येथे.रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्कृष्ट प्रतिसाद दिला.


यावेळी शिवसेना मावळ लोकसभा महा संसदरत्न खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, युवासेना अधिकारी पिंपरी चिंचवड शहर विश्वजीत बारणे,युवासेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस,युवासेना अधिकारी पिंपरी विधानसभा निलेश हाके,शेखरआण्णा चिंचवडे,राजाभाऊ चिंचवडे,बाबासाहेब भोंडवे,नितीन पाटील,संदीप भालके,महेश कलाल,रोहित माळी,सागर शिंदे,चिंतामणी सोंडकर,प्रशांत कडलक,राहुल पाटील,पंकज दीक्षित,,रवींद्र कुवरसर,मुकुंद जाधव,राजेंद्र निकम,मोतीलाल पाटील, विलास महाजन,विकास पाटील, भगवान निकम,चंद्रकांत पाटील, भिसे काका,राणे काका,रमेश नागटिळक,भागवत पाटील,लीलाधर पाटील, प्रशांत ओव्हाळ,दीपक झोप,सचिन फेगळे,कोमलसिंग जाधव,राजेंद्र जाधव,नागेश गवळी,विकास पाटील,संदीप पाटील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Related posts

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

पिंपरी चिंचवडचे क्रीडा शिक्षक केशव अरगडे यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातून शिक्षण व्याख्याता म्हणून पदवी प्राप्त झाले

PC News

आज पिंपरी चिंचवड शहरात 65 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले

PC News

निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना स्टाईलने वाहतुकी साठी खुला, श्रेय वादाचे राजकारण तापले !!!

PC News

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे कार्यालय ते लसीकरण केंद्र जाणे व येण्याचे मोफत सुविधा

PC News

भोसरीतील एस टी महामंडळाचा ट्रायल ट्रॅक लवकरच सुरू, रमाकांत गायकवाड यांची माहिती,भाजपचे दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला यश!!!

PC News

एक टिप्पणी द्या