January 23, 2022
भारत व्यापार

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर संपूर्णतः बंदी घाला : RBI

बिटकॉइन, इथेरियम सारखे सर्व डिजिटल क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) वर संपूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे असे सूत्रांकडून समजत आहे.

Advertisement

क्रिप्टोकरन्सी बिल विषयी गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये उत्सुकता आहे, बिल संसदेत प्रस्तुत करण्यात येणार आहे परंतु आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

मात्र आरबीआय क्रिप्टोकरन्सी वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करत असल्याने केंद्र सरकार त्यांची विरोधक भूमिका समजून घेण्यासाठी अधिक वेळ लावत आहे असे समजते. तसेच क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करबे हे भारतीय नागरिकांसाठी धोकादायक आहे असे आरबीआयचे म्हणणे आहे.

Advertisement

क्रिप्टोकरन्सी जगातील सर्वात चर्चित विषयांपैकी आहे. भारतात क्रिप्टोकरन्सी बद्दल काय निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण जग लक्ष ठेऊन आहे, तसेच आज जगभरातील क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांमध्ये भारत प्रथम स्थानावर आहे.

Related posts

महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी पुन्हा होणार 2% ?

PC News

#BoycottAmazon हिंदू देवी देवतांचे चित्र असलेले अंतर्वस्त्र तसेच पायपुसणे विक्रीला असल्याने वाद

PC News

पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक, जनता त्रस्त

PC News

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन

PC News

विप्रो कडून  पुण्यात हिंजवडी येथे  विशेष कोविड रुग्णालयाची उभारण

PC News

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शरीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे “ गाथा महाराष्ट्राच्या ऑलिंपिक वीरांची” या कार्यक्रमाचे आयोजन, केशव अरगडे यांची क्रीडा समितीमध्ये निवड

PC News

एक टिप्पणी द्या