January 23, 2022
खेळ

क्रमशः भाग २ खेळाचे प्रकार,वर्गीकरण व पद्धती

सहज खेळा विषयी म्हणल तर आपल्याकडे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, घरातले, बैठे,मैदानावरचे असे वेगवेगळे खेळ डोळ्यासमोर येतात. याच खेळात मधून काही खेळांना शास्त्रशुद्ध विचारधारेत मांडून, योग्य नियमावली तयार करून,त्यांना जगाच्या एका स्तरावरती आणले जाते.

Advertisement

सर्वसाधारण मानसिक,शारीरिक हानी कमी करून अपेक्षित खेळांना योग्य पद्धतीने एका चौकटीत मांडले जाते. सर्वसाधारण जगातले विशिष्ट खेळातले अभ्यासक, फिजिओथेरपिस्ट, प्रशिक्षक, डॉक्टर,मानस उपचार तज्ञ एकत्र येऊन एखाद्या खेळाला एक सुंदर रूप देतात. प्रत्येक खेळ हा आंतरशालेय,आंतरजिल्हा राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे खेळले जातात.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांनमध्ये विश्वचषक स्पर्धा ही सर्वात मोठी मानली जाते. या स्पर्धेतून निवडून काही ठराविक खेळाडू आपले कौशल्य आँलंपिक या स्पर्धेत सादर करतात. ऑलम्पिक ही जगातील सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते.

Advertisement

साधारण हिवाळा आणि उन्हाळा अर्थात अशा दोन ऋतुन मध्ये विभागला आहे.३५ खेळ,३० उपखेळ व ४०८ उपप्रकार गणले जाते.पुढच्या लेखात आँलंपीक चा इतिहास आपण बघुयात.खुप रोमांचकारी अशा स्पर्धेचा इतिहास अभ्यासुयात.याबद्दल काही प्रश्न आणि शंका असल्यास आपण नक्की विचारू शकता.शंका प्रश्नांचे स्वागत.
हर्षद कुलकर्णी,
क्रिडा मार्गदर्शक.

Related posts

पिंपरी चिंचवडचे क्रीडा शिक्षक केशव अरगडे यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातून शिक्षण व्याख्याता म्हणून पदवी प्राप्त झाले

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

क्रमशःभाग ३,आँलंपीकचा रोमांचक इतिहास

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना लाठी- काठी चे प्रशिक्षण !

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

एक टिप्पणी द्या