January 23, 2022
पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

लोणावळ्यात बर्फ पडणार ?

लोणावळा : प्रतिनीधी

काही दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे की लोणावळ्यात पण बर्फ पडणार आहे, याचे सूत्र आणि याच्या मागचे तथ्य समजणे कठीण आहे कारण हावमान खात्याकडून असे कुठलेही संकेत नाही आणि लोणावळ्यात बर्फ पडण्याची काही शक्यता देखील नाही.

Advertisement

नागरिकांनी केवळ मनोरंजनासाठी ही बाब पसरविली असावी अशी शक्यता आहे आणि कोणत्याही परिस्थितीत बर्फ पडण्याची शक्यता लोणावळ्यात नाही हे स्पष्ट करण्यात येत आहे.

Related posts

उन्नति सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्तांना मदतीचा हात, अध्यक्षा कुंदा भिसे यांची नागरिकांना आवाहन

PC News

उपमहापौर केशव घोळवे यांचा तडकाफडकी राजीनामा

PC News

१८ते४४पर्यंत ची लसीकरण केंद्र वाढवा:उज्वला गावडे

PC News

Red Alert : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

PC News

पिंपरी : अजमेरा, मासुळकर कॉलनी पुन्हा नव्याने उजळणार, वाचा कारण

PC News

अहमदनगर येथे मुंडके नसलेलं मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढलं

PC News

एक टिप्पणी द्या