January 23, 2022
आरोग्य जीवनशैली दुनिया

मुरुड येथे घेतले ‘श्री महालक्ष्मी: उवाच’ नावाचे निवासी शिबिर

 

Fog Lamp Mission Sessions तर्फे दिनांक २४, २५ आणि २६ डिसेंबर, २०२१ हे तीन दिवस Golden Swan Resorts, मुरुड येथे “श्री महालक्ष्मी: उवाच |” ही निवासी retreat आयोजित करण्यात आली होती. या सत्राला देश-विदेशांतील, वेगवेगळ्या वयोगटातील लोक उपस्थित होते. श्री शंतनु जोशी (Life Purpose Strategist, sj) सरांनी उपस्थितांना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. श्री महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची शक्ती असून ती ऐश्वर्य आणि समृद्धी देणारी आहे. सर्वसामान्यपणे चंचल समजली जाणारी लक्ष्मी ही खरेतर चंचल नाही. तिच्या नियमांचे सातत्याने आणि काटेकोरपणे पालन केल्यास आपल्याला श्री महालक्ष्मींचा सहवास चिरकाल मिळतो हे sj सरांनी ठामपणे उद्धृत केले. 

हे तीन दिवस तिथे केलेली वातावरण निर्मिती आणि समुद्रकिनाऱ्यावरील ध्यान हा सर्वांसाठी एक विलक्षण अनुभव होता. sj सरांनी वेळोवेळी दिलेली अतिशय चपखल उदाहरणे आणि सर्वांकडून करवून घेतलेली प्रात्यक्षिके यामुळे सर्व सहभागींना श्री महालक्ष्मींचा सहवास अनुभवण्यासाठी त्यांनी काय करायला हवे याची अचूक ज्ञान मिळाले.

आगामी कार्यक्रम: 6th February, 2021 या दिवशी Motherly Wisdom Session तर्फे Conversations to Connections या विषयावर webinar आयोजित करण्यात आले आहे. 

  

 

Related posts

शहरातील वाईन शॉप उघडल्यामुळे कोरोना वाढला असता का ?

PC News

गुटखा बंदी फक्त नावापुरतेच का ?

PC News

संपूर्ण स्वास्थ्यासाठी श्रीरामरक्षा ध्यान : श्री. शंतनु जोशी (Life transformation  strategist & Path Illuminator )

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये अजून ६ रुग्ण आढळले

PC News

नागरिकांनो पहाटे ४ वाजता लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका,आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास देऊ नका !!!!!!

PC News

ठेकेदारांच्या हितासाठी २०८ कोटींची बिले अदा, मात्र नागरिकांना ठेंगा

PC News

एक टिप्पणी द्या