January 23, 2022
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळाला संरक्षण मंत्रालगाकडून मान्यता नाही, प्रकल्प रद्द

पुणे : प्रतिनिधी

पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि आयटी क्षेत्रातील अनेक अंतरराष्ट्रीय कंपनी पुण्यात असल्याकारणाने वाढत्या गरजांकडे पाहून गेल्या एक दशकापासून नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची योजना राज्य सरकार द्वारे आखण्यात येत आहे

Advertisement

सर्वप्रथम खेड येथे योजना आखले गेले होते मात्र खेड या ठिकाणी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला नाही आणि ही योजना पुरंदर येथे हलवण्यात आली

पुरंदर येथील जागेला संरक्षण मंत्रालयाकडून नकार देण्यात आल्याचे समजून येत आहे तर असे असल्यास नव्याने नियोजन करावे लागणार आहे यात शंका नाही.

या मुळे पुणे जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहण्याचे स्वप्न पुन्हा एक दशक लांबणीवर गेले असे म्हणायला हरकत नाही

 

Related posts

योगेश जाधव व मित्र परिवाराच्या सामाजिक कार्यास सलाम – आमदार सुनील शेळके

PC News

चिंचवड स्टेशन परिसर व पिंपळे सौदागर आज मध्यरात्री पासून होणार सील

PC News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना पुणे याच्या मार्फत महिला पुरुष आणि विद्यार्थिनी यांना मास्क वाटप करण्यात आले

PC News

होळी साजरी करण्यावर पुणे जिल्ह्यात बंदी

PC News

कोरोनामुळे करिना चा मृत्यू ?

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पे अँड पार्क ला पतित पावन संघटनेचा विरोध,महापालिका आयुक्तांना दिले निवेदन !!! : राजेश दळशे(अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)

PC News

एक टिप्पणी द्या