January 23, 2022
खेळ पिंपरी चिंचवड

पुनावळे येथील “ अटल कंरडक “ स्पर्धा उत्साहात संपन्न.

पुनावळे येथील
“ अटल कंरडक “ स्पर्धा उत्साहात संपन्न
कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सुचने नुसार आणि मा.नगसेवक शकंरशेठ जगताप याच्या मार्गदर्शना खाली
भारतीय जनता पार्टी पुनावळे शाखा व नवनाथ ढवळे मित्र परिवार याच्या वतीने , पुनावळे येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने “ अटल करंडक “ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .पिपंरी चिचंवड शहरातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व आपल्या शहरात राष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी या स्पर्धेच आयोजन केले आहे असे संयोजक श्री नवनाथ ढवळे यांनी सांगितले. मागील चार दिवसांपासून स्पार्क क्रिकेट ग्राऊंड वर स्पर्धा सुरू होती , स्पर्धेत पुनावळे , ताथवडे येथील एकून 32 संघानी भाग घेतला होता. या मधे प्रथम क्रमांक श्री काटे स्पोर्ट क्लब यांनी मिळवीला, द्वितीय क्रमांक ओम साई क्रिकेट क्लब यांनी , तर तृतीय क्रमांक जानता राजा क्रीकेट क्लब यांनी मिळवीला. शिस्तबद्ध संघ माळवाडी ईलेवन,बेष्ट बॅालर नागेश बिराजदार , उत्कृष्ट फलंदाज सचिन गवळी, ऊत्कूष्ट क्षेत्र रक्षक हर्षद शिंदे, यांनी पदके मिळवीली.
सामन्याचे समालोचन दिनेश मदरे,सचिन मादंळे, मारुती दर्शले, बाळू काटे, यांनी केले.
युवा नेते नवनाथ ढवळे, रामदास कस्पटे , सुरेश रानवडे , विजय दर्शले , भरत काटे, अंकूश गायकवाड, राहूल काटे, अमित गोरे, प्रशांत जगताप, बाजीराव बहिरट विजय काटे, आणिल बांदल, महेश बांदल, दिपक आडसुरे,मान्यवर ऊपस्थीत होते.
संयोजन कमिटी मधे – मल्हारी मुसुडगे ,दिनेश मदरे,प्रणीत ढवळे, भैरव यादव,आकाश ढवळे, प्रशांत ढवळे, गितेश बोरगे,सौरव ढवळे, आशिष गायकवाड, रूषीकेश ढवळे सौरव काटे, आकाश गायकवाड,गणेश गाडेकर, किरण बारसकर,हे मेबंर होते . गायरान क्रिकेट क्लब याचंही सहकार्य लाभले.

Related posts

पिंपरी चिंचवडकरांनो, मॉर्निंग वॉक पडणार महागात !

PC News

पिंपरी चिंचवड मधील ऑनर किलिंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

PC News

अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेडवर आता होणार कारवाई

PC News

‘५ कोटी द्या, नरेंद्र मोदींची हत्या करतो’

PC News

पिंपरी-चिंचवडमधील त्या सात पोलिसांना निलंबित केले

PC News

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

PC News

एक टिप्पणी द्या