January 23, 2022
आरोग्य जीवनशैली दुनिया

‘Law of Resolution’ या विषयावर नवे वेबिनार 

Fog Lamp Mission Sessions’ द्वारा  दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी ‘Law of Resolution’ हे वेबिनार झाले. नवे वर्ष सुरू होताना प्रत्येकजण काहीना काही संकल्प ठरवतो. पुढचे संपूर्ण वर्ष त्या संकल्पावर काम करायचे असते. बरेचवेळा असे घडते की केलेला संकल्प हा मध्येच कधीतरी मोडतो.

हे असे का होते?

ते होऊ नये म्हणून  संकल्प करतानाच कसा विचार करायला हवा, आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी काही तंत्र अवलंबता येतील का अशा प्रकारच्या मुद्द्यांना धरून श्री शंतनु जोशी (Life Purpose Strategist, sj) सरांनी या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या लोकांना मार्गदर्शन केले.  संकल्प हा आपल्या आयुष्यातील ध्येयाशी निगडीत असावा आणि Law of resolution च्या पंचसूत्रीचे तंतोतंत पालन करावे मग तो संकल्प खात्रीशीरपणे पूर्ण होणारच हे sj सरांनी ठामपणे सांगितले.

Advertisement

‘Law of Resolution’ हा नियम नक्की काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी विविध वयोगटातील व्यक्ती या वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रेक्षकांचे उत्सुक प्रश्न आणि sj सरांनी दिलेली अचूक उत्तरे यामुळे हे वेबिनार रंजक आणि माहितीपूर्ण झाले. 

आगामी कार्यक्रम : Motherly Wisdom Webinar: Conversations to Connections, 6th February, 2022.

For more information: www.sjsfuelingdestinies.com 

Related posts

“आदि-शक्ती मेडिटेशन” ने झाली नवरात्राची मंगलमय सुरवात 

PC News

उपवास या विषयावर श्री शंतनु जोशी यांचे मार्गदर्शन

PC News

“कठीण प्रसंगातून पुढे जाण्यासाठी शंतनु जोशी यांनी दाखवला अनोखा मार्ग”  

PC News

Retreat 7.5: एक रोमांचक अनुभव 

PC News

‘या गोष्टी चुकुनही करू नका नाहीतर गमवावी लागू शकते किडनी’

PC News

चिंचवड येथील उषाताई गोरे यांचे निधन

PC News

एक टिप्पणी द्या