January 23, 2022
इतर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

दुकाने निरीक्षक कार्यालय पिंपरी चिंचवड मधून स्थलांतरित करू नये, भाजपच्या राजश्री जयभय यांची मागणी

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर अनेक उद्योगांचे शहर आहे तसेच उद्योगनगरी म्हणून शहराची ओळख आहे. या ठिकाणी असलेले दुकाने निरीक्षक कार्यालय स्थलांतरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात असल्याचे समजल्यावर भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्री जायभाय यांनी कामगार उप. आयुक्त यांना हे कार्यालय स्थलांतरित करू नये अशी मागणी करत विनंती पत्र दिले आहे.

Advertisement

दुकाने निरीक्षक कार्यालय हे पिंपरी चिंचवड शहरात 1995 साली स्थापित झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिक व व्यापरिच नव्हे तर, आंबेगाव, खेड, मुळशी, जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठीही हे एकमेव कार्यालय आहे

कार्यालय स्थलांतरित झाल्यास नागरिक आणि दुकान व्यावसायिकांचे गैरसोय होईल

लोकप्रतिनिधींनी या कार्यालयाच्या स्थापने साठी प्रचंड कष्ट घेतले आहेत व लोकप्रतिनिधींच्या अनुमतीशिवाय कार्यालय स्थलांतरित करू नये अशी मागणी भाजप पश्चिम महाराष्ट्र कामगार अध्यक्षा राजश्री जायभाय यांनी केली आहे

Related posts

महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पिंपरी चिंचवड मध्ये अमित मेश्राम यांनी केले स्वागत!!!

PC News

PC News

पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारींना लाच घेताना अटक

PC News

खुशखबर : पहिल्या टप्प्यात ठाण्यात लॉकडाऊन रद्द

PC News

टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केले खंडणीसाठी मेडीकल चालकाचे अपहरण,६आरोपींना वाकड पोलिसांनी केली अटक!!!

PC News

१५ वर्ष नगरसेवक असलेल्या नेत्यांना निवडणूकीची जबाबदारी देऊन त्यांना रिटायर्ड करा आणि युवकांना संधी द्या !!! : शहरातील युवा नेत्यांची मागणी

PC News

एक टिप्पणी द्या